- माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून digital India सुरुवात झालेली आहे आभा health card हे आयुष्यमान भारत digital mission चा एक भाग असून या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयात मध्ये मोफत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते digital mission चा शुभारंभ झाला होता 27 सप्टेंबर 2021 साली आभा हेल्थ कार्ड ची सुरुवात केली गेली होती.
- Digital health card ची माहिती.
- या health card मध्ये तुमच्या आरोग्याचा संपूर्ण data असणार आहे हे आभा health card user त्यांच्या health संबंधित माहिती देण्याची परवानगी देते.
- आधार प्रमाणे या health card वर 14 अंकी नंबर असतो त्याच्या मदतीने डॉक्टर्सला आपल्या आरोग्याची माहिती मिळेल जेणेकरून उपचार करण्याला वेळ लागणार नाही आणि पुन्हा पुन्हा बेसिक मेडिकल टेस्ट असतात त्या कराव्या लागणार नाहीत या कार्डच्या मदतीने आभा health card user त्यांच्या हेल्थ बाबतची माहिती ( public / private hospital, community health centre, health and welliness centre, ) हॉस्पिटल, क्लिनिक, बीमा कंपनी, ला देऊ शकतात ज्यामुळे आपल्याला देशभरातील रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळते,
2. आभा health card चे फायदे,
आबा health card user free digital axis देत असतं त्यामुळे तुम्ही आभा card user झाल्यास डॉक्टर कडे जाताना तुम्हाला जुनी कागदपत्रे किंवा आजारा बाबतची कागदपत्रे दाखवण्याची किंवा सांगण्याची गरज पडणार नाही या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कोणता आजार आहे व त्यावर कुठले उपचार करायचे हे डॉक्टरांना लगेच कळते.
आभा card तुम्हाला opt in व opt out ची सुविधा देते.
गत user आरोग्य संबंधित योजना चा लाभ मिळतो तसेच त्यामुळे कुठलाही व्यक्ती हे कार्ड बनवू शकतो.
आयुष्यमान digital India card अंतर्गत आत्तापर्यंत 21.9 कोटी आभा हेल्थ कार्ड आयडी बनवण्यात आलेल्या आहे या योजने अंतर्गत 53 हजार 341 आरोग्य सेवा रजिस्टर करण्यात आले आहे याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात 11 हजार 677 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा देखील रजिस्ट्रेशन करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत 40 पेक्षा जास्त डिजिटल आरोग्य सेवालाल जोडण्यात आली आहे असे समजते,
आबा health card साठी apply कसे करावे हे आपण step by step पाहणार आहोत पुढील प्रमाणे,
- आभा Card registration link:-abha.gov.in
- या website वर जा त्यानंतर create user आभा card नाव वर क्लिक करा त्यानंतर generate vai Aadhar वर click करा आता तुमच्या Aadhar card किंवा virtual ID वर नोंद करा त्यानंतर खाली scroll करा आणि I agree वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या caption भरा त्यानंतर submit वर click करा आता तुमच्या smartphone वर एक OTP येईल तो नोंद करा आणि submit बटणावर click करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर रजिस्टर करत submit बटनावर click करा तुमच्याकडे आबा address बनवण्याचे option देखील येईल ते एका email ID सारखे असेल त्यानंतर तुम्ही तुमचे आभा card download करू शकता.


